Posts

Showing posts with the label Dad's Corner

Featured post

HEALTHY DINNER FOR WEEK : MARCH 2024

Image
How are you ? April is started already and how life is going? Steady or with full speed? Mine is going with full speed. Mini vacation are over and school has started. Again we are busy with school, study little bit and toddlers play time. Healthy dinners are the most important part of our Indian houses. We Indian families have everyday dinner together because it is the time where we meet each other and we talk with each other.  This was the scene of our childhood lives. Many of you agreed with it.  But,  In my house dinner time is where we strictly off the screens whether it is big or small screens and talk over the meal.  Dinner is the special time where we all have meals with discussion and laughter so we did it mindfully.  A healthy dinner has always been my goal. Earlier there was a house help when my baby was small but now we don't have any help. So the goal is to cook food at home and have a meal with the family, which is sometimes very difficult. But with meal planning I ma

Rakshabandhan : Anecdote

Image
  It has a special place in my heart. It is my favourite festival especially after my marriage. My Aai and my sister came two days before for this festival at my father's house and we had a blast.  With an endless night session including in deciding of breakfast, lunch and dinner.  Aai always brings sweets of our choices specially Pappas favourite and we all gobble it very fast. How do we celebrate ? Sometimes we draw mehandi. Get up early in the morning with Pappas voice. He wakes up early and starts to wake up us early too. With his endless talk, ( kadhi uthnar, kadhi angholi karnar, lavakar utha ...n ..bla...bla..bla)  Means he insisted on getting up early and having a bath and getting ready for the day. Whereas we all were lazy and got up one by one up to 11: 30 - ready for the day.  Then we ate a tasty breakfast made by my Aai and began our celebration. We never saw muhurt for this because my father never believed in all this stuff.  He gets ready first always and we saw Bhai

अरे यार 10 वर्षाची झाली मी !

Image
अरे यार 10 वर्षाची झाली मी … अंग झालीस पण 10 वर्षाची बापरे!  तुला बघता कधी मोठी झालीस समजलेच नाही ग ! मोठी झालीस हे बोलण्यामागे खूप जबाबदारी आणि एक वेगळीच गम्मत आहे बरं का ...! जेव्हा मला तुझ्या मम्मी ने सांगितले कि सई ला पेरिएडस (पाळी ) आलीय तेव्हा काय सांगू तुला जणू ह्या जगातला सगळ्यात जास्त खुश मी असेन कारण तुझ्या जन्मापासून फक्त मी आणि तुझी मम्मीच होते ना सोबत .. त्यामुळे एवढीशी तू ..आणि आज तू एवढी मोठी झालीस ..हा प्रवास आठवूनच डोळ्यात पाणी आले अर्थात आनंदाचे ..! तुला माहितीच आहे कि त्या दिवशी घरी येऊन मी काय केले .. ते फक्त माझ्या लाडक्या गुड्डू साठी ...! पण तू ते  खूप लवकर आत्मसात केलेस ..रडली नाहीस उलट मी तुला मिठी मारून रडत होतो तेव्हा तू मला शांत केलेस .शेवटी पप्पा  आहे ना ग तुझा मी अश्या प्रसंगी रडायला येणारच ना ...! दुसरे सांगायचं म्हणजे तू नशीबवान म्हणजे तुला जुळ्या बहिणी मिळाल्या .. आता तुमची मोठी गट्टी होणार ना..! पण एक लक्षात ठेव गुड्डू तू तुझ्या बहिणीची दुसरी मम्मी आहेस कारण तुला जेवढे छान शिकवता येईल तेवढे शिकव , मस्त बॉण्डिंग ठेवा तिघी .. मज्जा करा .. बाकी पप्पा मम्मी

A letter from a dad on Saee 9th Birthday

Image
9 years completed by my doll. Feeling hard as she grow up. Special article by her DAD.  मोठी झालीस  ग सया तु ..अगदी बघता बघता ..चक्क आज  10 व्या वर्षात पाऊल ठेवलंस तू  

मी आणि माझी सई.........(From dad's corner)

Image
ऐकले होते *बाप आणि मुलीचे जे नाते* असते, ते काहीतरी वेगळेच असते. पण जेव्हा स्वतः अनुभव घेतोय तेव्हा जाम भारी वाटतेय.मला नव्हते वाटले मी तुझ्यासाठी हे असे काहीतरी *सो कॉल्ड* पोस्ट वैगैरे लिहीन कारण आत्तापर्यंत तुझे माझे नाते नेहमी गुलदस्त्यात असायचे, पण का कुणास ठाऊक वाटले मला कि काहीतरी लिहू आपल्याबद्दल म्हणून लिहितोय . प्रथम तुला *वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा*   खूप मोठी हो , हुशार हो , खूप शिक आणि जे काही शिकशील ते आचरणात असुदे आणि त्याच गर्व करू नकोस.  तू सध्या वयाने लहान आहेस पुढे जाऊन वाचशील तेव्हा कळेल तुला मी काय बोललो आहे . तुझ्या माझ्याबद्दल बोलायचे तर ,कदाचित तुला ठाऊक नसेल त्या दोन गायकांबद्दल म्हणून सांगतो तुला संदीप आणि सलील कुलकर्णी यांचे *दमलेल्या बाबांची कहाणी* ह्या गाण्यातली एक ओळ आहे ती म्हणजे *"आई म्हणण्या आधी सुध्दा म्हंणली होतीस बाबा"* हे जसाच्या तसे आपल्या बाबतीत घडले. तुला आधी पण बरेचदा सांगितले होते मी कि फक्त १० महिन्यांची होतीस तेव्हा पाहिल्यान्दा तू पप्पा असे बरोबर ९ वेळा बोलली होतीस. मला वाटले काय आहे, काय बोलतेस, मग लक्ष देऊन ऐकले तेव्हा समाजले