Sunday, 14 August 2022

A letter from a dad on Saee 9th Birthday


9 years completed by my doll. Feeling hard as she grow up. Special article by her DAD. 


मोठी झालीस  ग सया तु ..अगदी बघता बघता ..चक्क आज  10 व्या वर्षात पाऊल ठेवलंस तू  


खूप हेवा वाटतो कि तू स्वतःला छान तयार केलेस ,  अगदी एखादी गोस्ट चॉईस करण्या बाबतीत पण .... स्वतःला खूप डिसिप्लिन बनवलेस. 

विश्वास नाही बसत कि माझ्या एका हातावर बसणारी तू अगदी माझ्या खांद्यावर  पर्यत आलीस ..

जेव्हा   केव्हा google चे जुने फोटो पॉपअप होतात तेव्हा खूप इमोशनल व्हायला होते कि तेव्हाची तू आणि  आताची तू.....



पण  एक गोस्ट आहे  कि maturity खूप आलीय तुझ्या मध्ये

तुला  खूप गोष्टी समजतात कदाचित ते मला  पण नाही कळत  ..

असं  पण तुझ्या पप्पा ची कॉपी  आहेस  तू..

पापात ला पण  तू नसतेस  तरकरमत नाही  हे  तुला ला पण माहिती आहे 

खूप प्रेम करतेस 'पपा वर तुझ्या ..अशीच  राहा .. कारण माझ्या  आयुष्यात इमोशन ची सुरवात तुझ्या पासून सुरु होते ..

बरेच दा पप्पा तुला ओरडतो पण तुझ्या साठीच तुझ्या काळगी पोटी बोलतो ..

आता तुला 2 बहिणी आहेत छोट्या छोट्या खूप भारी ना .. हो तू काळगी पण घेतेस त्यांची ..आणि हो अशीच पुढे घेत राहा आणि घेशीलच माहित आहे मला, कारण फॅमिली तुला हवी असते ..पण हा खूप मज्जा करा तुम्ही तिघी बहिणी .आणि भांडा पण आणि परत एकत्र या ...


खूप खूप मोठी हो ...आता 'पप्पा  च्या खांद्या वर आलीस अजून ऊंच हो ..

तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...खूप खूप आशीर्वाद ...

पप्पा लव्ह यू अ लॉट .......

1 comment:

Featured post

ADOLESCENCE

Everyone is talking about this short series on Netflix. I can't resist myself and after watching it - it hits hard as a parent. The youn...