Monday 10 June 2024

MARTHI BOOKS RECOMMENDATION


आजच्या लेखात मी लहान मुलांसाठी मराठी पुस्तकांची माहिती देणार आहे. लहान मुले म्हणजे ६ महिनीच्या बाळापासून ते शिशु वर्गात जाणाऱ्या मुलाकरता ही पुस्तकं खूप उपयोगी आहेत. लेख पूर्ण वाचा आणि शेअर करा parents सोबत. 


आजकाल मुलांना मराठी वाचता येतं नाही. इंग्रजी भाषेत त्यांचं education होते त्यामुळे मराठी भाषेकडे दुर्लक्ष होते. खरेतर आपण parents English books लवकर घेतो आणि मराठी पुस्तके नाही घेत. तसेही लहान मुलांना मराठी पुस्तके आवडतील तसे उपलब्ध पण नाहीत. 





पण शोधले की सगळं मिळते. 

मला सुद्धा ही पुस्तके मिळायला वेळच लागला पण मला खूप आवडली. Especially माझ्या ट्वीन मुलींना सुद्धा. 


तसे हे पुस्तक 1 वर्षांपासूनचा मुलासाठी आहेत. पण तुम्ही लहान बाळाला सुद्धा वाचून दाखवू शकता. जर तुमची मुले शाळेत जातं असतील तर त्यांचासाठी पण खूपच Helpful होतील. जर तुमची मुलं मराठी वाचताना अडखळत असतील तर नक्की हि पुस्तके Helpful आहेत. 


Books : Children 

Gener : Non fiction 

Name : 


१ . बोबु आणि अंड 

२. बालाचा बेडूकमित्र 

३. भोपळ्याची बी 

४. लीला आणि फुलपाखरू 

५. नोना आणि सफरचंदाचे झाड 


Illustration by 

Kanchan Shine and @ Radhika tipnis


WHAT I LIKE ABOUT THESE BOOKS 

यात लहान मुल आणि प्राणी आणि त्यांचा birth चित्रातून दाखवले आहेत. आर्ट illustration खूप छान आहे. मुलांना खुप सोप्या भाषेत सांगितलं आहे. 


उदाहरण: 

अंड्यातून कोंबडी कशी येते?

छोटया बी पासून सफरचंदाचे झाड कसे होते?

फुलपाखरं कसे तयार होते?

बी पासून मोठा भोपळा कसा तयार होतो आणि भोपळ्याने तानपुरा कसा बनवतात?

बेडकाची लाइफ सायकल तर खूपच छान आहे. 


Overall, the colourful picture, illustration and small sentences are the main attraction of this book. 



पुस्तक आतून कसे आहे हे इथे बघा. मला आणि माझ्या मुलींना खूपच आवडले आहे. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. 







If you are looking for a Toddler/baby books in marathi then check out these collections.

WHAT I LIKE ABOUT THESE BOOKS 

Illustration is awesome. I am using these books for my babies when they were 12 months old. They still love it. Babies love to see the colourful picture and try to connect with pictures easily. 


For big child who are toddler or started kindergarten will also love it. With illustration kids will easily understand the life cycle of butterflies, frogs, and pumpkin. Small sentence make the story more attentive. If your child is learning marathi then also it will be good options. If you have baby or toddler then you must read aloud them. 



WHAT INSIDE THE BOOK 

Life cycle of Frog, Butterfly, pumpkin, apple , and cock. Everything in marathi. Check out the video here


Books are available on Amazon. 

-----------------------------------------------


Follow Memory Flies on Social Media 

Instagram 

Facebook 

------------------------------







No comments:

Post a Comment

Featured post

SIYA TALE - STORY TIME

सिया ला पुस्तके खुप आवडतात. माझ्या जुळ्या मुली चार महिन्यांच्या असल्यापासून मी पुस्तकं वाचते. Read aloud. दोघींना खुप आवडतात त्यातली रंगीबेर...